अर्थ : वैदिक काळात जिथे गुरू विद्यार्थ्यांना आपल्याजवळ ठेवून,त्यांचे पालनपोषण करून शिक्षण देत ते आश्रम.
उदाहरणे :
वैदिक काळात मुंज झाल्यावर गुरुकुलात जाऊन शिक्षण घेण्याची प्रथा होती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वैदिक युग का वह आश्रम जहाँ गुरु विद्यार्थियों को अपने पास रखकर शिक्षा देता था।
वैदिक युग में लोग ब्रह्मचर्य का पालन करते हुए गुरुकुल में शिक्षा प्राप्त करते थे।गुरुकुल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gurukul samanarthi shabd in Marathi.