अर्थ : परीक्षा किंवा स्पर्धा ह्यांत सहभागी होणार्याचे कौशल्य मापन करण्यासाठी वापरले जाणारे परिमाण.
उदाहरणे :
ही परीक्षा दोनशे गुणांची आहे
समानार्थी : मार्क
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : न्याय व वैशेषिक ह्या दर्शनांत वर्णिलेले चोवीस गुण.
उदाहरणे :
रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, गुरुत्व, द्रवत्व, स्नेह, शब्द, बुद्धी, सुख, दु
इतर भाषांमध्ये अनुवाद :
न्याय दर्शन और वैशेषिक दर्शन में वर्णित गुण जिनकी संख्या चौबीस हैं।
रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, गुरुत्व, द्रवत्व, स्नेह, शब्द, बुद्धि, सुख, दुगुण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gun samanarthi shabd in Marathi.