पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुड-फ्रायडे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढवले तो ख्रिस्ती धर्मातील पवित्र मानला जाणारा शुक्रवारचा दिवस.

उदाहरणे : गुड-फ्रायडेला सर्व ख्रिस्ती लोक चर्चमध्ये एकत्र जमून येशूने भोगलेल्या मरणयातनेचे भक्तिभावे स्मरण करतात.

समानार्थी : गुड फ्रायडे, गुडफ्रायडे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ईसाई धर्म में पवित्र माना जानेवाला वह शुक्रवार जिस दिन ईसामसीह सूली पर चढ़े थे।

गुड फ्राइडे के दिन ईसाई लोग चर्च में एकत्रित होकर ईसामसीह का गुणगान करते हैं।
गुड फ्राइडे

Friday before Easter.

good friday

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गुड-फ्रायडे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gud-phraayde samanarthi shabd in Marathi.