पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुच्छ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुच्छ   नाम

अर्थ : फळे, फुले, मोती इत्यादींचा एकत्रित समूह.

उदाहरणे : वेलीवर द्राक्षाचे घोस लगडले होते.

समानार्थी : घड, घोस, झुबका, फडी, फणी

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एकमेकांसोबत असलेल्या किंवा एकमेकांसोबत बांधलेल्या एकसारख्या वस्तूंचा समुह.

उदाहरणे : चाव्यांचा गुच्छ कुठेतरी हरवला आहे.

समानार्थी : गुच्छा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक में लगी या बँधी हुई छोटी वस्तुओं का समूह।

चाबियों का गुच्छा पता नहीं कहाँ खो गया है?
कांड, काण्ड, गुच्छ, गुच्छा, निगुंफ, निगुम्फ

A grouping of a number of similar things.

A bunch of trees.
A cluster of admirers.
bunch, clump, cluster, clustering

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गुच्छ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. guchchh samanarthi shabd in Marathi.