पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुंतवणूक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुंतवणूक   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या धंद्यात वा ज्यातून काही लाभ होईल अशा गोष्टीत पैसे गुंतवण्याची क्रिया.

उदाहरणे : तुम्हाला ह्या योजनेत सहभागी होताना दहा हजाराची गुंतवणूक करावी लागेल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्यापार, आय आदि के उद्देश्य से पूँजी लगाने का कार्य।

लाखों रुपये पूँजी निवेश के बाद भी इस व्यवसाय में कुछ लाभ नहीं हुआ।
इन्वेस्टमेन्ट, निवेश, पूँजी निवेश, पूँजी-निवेश

The act of investing. Laying out money or capital in an enterprise with the expectation of profit.

investing, investment
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : व्यापारात पैसा लावण्याची क्रिया.

उदाहरणे : ते दरवर्षी आपल्या कमाईच्या जवळपास पन्नास टक्क्यांची गुंतवणूक करतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्यापार में पूँजी लगाने की क्रिया।

वे अपनी कमाई के लगभग पचास प्रतिशत का प्रतिवर्ष विनियोग करते हैं।
विनियोग, विनियोजन

The act of investing. Laying out money or capital in an enterprise with the expectation of profit.

investing, investment

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गुंतवणूक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. guntavnook samanarthi shabd in Marathi.