अर्थ : एखाद्या बंधनात बद्ध होणे.
उदाहरणे :
पारध्याच्या जाळ्यात पक्षी आपसूक अडकला
समानार्थी : अडकणे, गुरफटणे, बांधले जाणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या वस्तूचे एखाद्या वस्तूमध्ये किंवा जागी अशा रितीने गुंतणे की ती तिथून हलवणे किंवा काढणे अवघड होते.
उदाहरणे :
धागा शिवणयंत्रात अडकला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : धागे, केस इत्यादींचे एकमेंकांत अडकणे.
उदाहरणे :
नियमितपणे केस विंचरले नाहीत तर ते गुंततात.
समानार्थी : गुंता होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
गुंतणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. guntne samanarthi shabd in Marathi.