अर्थ : एखादी गोष्ट दुसर्या गोष्टीने संपूर्ण वेढणे.
उदाहरणे :
दुकानदाराने मिठाईच्या पुड्याला कागद गुंडाळला
समानार्थी : लपेटणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या विचाराला बगल देऊन भलत्याच विषयाकडे जाणे.
उदाहरणे :
त्याने गोड बोलून मला घुमवले.
त्याने बोलता बोलता मला गुंडाळले.
समानार्थी : गुंडाळून टाकणे, घुमवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Change orientation or direction, also in the abstract sense.
Turn towards me.गुंडाळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gundaalne samanarthi shabd in Marathi.