सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पृथ्वीवरील खूप उंच आणि सामान्यतः दगडी भाग.
उदाहरणे : हिमालयातील एक मोठा पर्वत गिर्यारोहकांनी पादाक्रांत केला
समानार्थी : डोंगर, पर्वत, पहाड, महीधर, महीध्र, शैल
अर्थ : दशनामी संन्याशांचा एक भेद.
उदाहरणे : गिरी हे ज्योतिर्मठात राहतात.
समानार्थी : गिरी संन्यासी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
दशनामी संन्यासियों का एक भेद।
स्थापित करा
गिरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. giree samanarthi shabd in Marathi.