पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गिरकी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गिरकी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : विशिष्ट बिंदूपासून सुरवात करून ३६० अंशात फिरत पुन्हा त्याच बिंदूपाशी येण्याची क्रिया.

उदाहरणे : भोवरा गिरक्या घेत फिरू लागला.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गिरकी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. girkee samanarthi shabd in Marathi.