पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गालफड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गालफड   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : कानाच्या पुढचा गालाचा भाग.

उदाहरणे : पोलिसाने गुंडाच्या कानफटात मारले.

समानार्थी : कानफट, कानशील

२. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

अर्थ : कानाच्या पुढील गालाचा प्रदेश ज्यावर कल्ल्याचे केस असतात.

उदाहरणे : केस कापताना कानफटीवरचे केस कापावेत.

समानार्थी : कानफट, कानफड, कानशील


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कनपटी के पास का वह स्थान जिस पर गाल की ओर कुछ दूर तक बाल रहते हैं।

बाल बनवाते समय कलम के बाल छोटे करा लेना।
कलम, क़लम
३. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग
    नाम / सामान्यनाम

अर्थ : गालाच्या आतील त्वचा.

उदाहरणे : आजीच्या उजव्या गालफटाला जखम झाली आहे.

समानार्थी : गालपट, गालफट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

(मुँह के अंदर का) गाल का चमड़ा।

दादी के दाहिने गलफड़े में घाव हो गया है।
गलफड़, गलफड़ा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गालफड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gaalphad samanarthi shabd in Marathi.