अर्थ : चिमणीच्या आकाराचा, मंद गतीने पंख फडफडवित उडणारा, पंखावर तांबूस पट्टे आणि शेपटीची बाहेरची पिसे पांढरी असणारा एक पक्षी.
उदाहरणे :
भट चंडोल झुडपात बसला असताना किंवा उडत असताना गात असतो.
समानार्थी : भट चंडोल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
गायक चंडोल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gaayak chandol samanarthi shabd in Marathi.