अर्थ : चांगले संबंध राखण्यासाठी मनमोकळेपणाने भेटणे.
उदाहरणे :
ते दोघे नेहमी एकमेकांची गाठभेट घेतात.
समानार्थी : भेटणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अच्छे संबंध बनाए रखने के लिए मुक्त भाव से मिलना।
वे दोनों प्रायःमिलते-जुलते रहते हैं।गाठभेट घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gaathbhet ghene samanarthi shabd in Marathi.