पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गाई शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गाई   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी
    नाम / सामान्यनाम

अर्थ : शिंगे, खुरे असलेल्या एक प्रकारच्या चार पायांच्या सस्तन प्राण्यातील मादी.

उदाहरणे : गायीचे दूध पौष्टिक व पचनास हलके असते.

समानार्थी : गाय, गो, धेनू, हम्मा

२. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : बाह्य जगाविषयीची जाणीव काही काळ नसते अशी, प्राण्यांत विशिष्ट काळाने पुनरावृत्त होणारी, विश्रांतीची नैसर्गिक अवस्था.

उदाहरणे : झोप कमी झाल्यामुळे माझे डोके दुखत होते
बाळाला गाई आली आहे

समानार्थी : जोजो, झोप, निद्रा, नीज


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्राणियों की वह अवस्था जिसमें उनकी चेतन वृत्तियाँ बीच में कुछ समय के लिए निश्चेष्ट होकर रुकी रहती हैं और उन्हें शारीरिक तथा मानसिक विश्राम मिलता है।

नींद की कमी से थकान महसूस होती है।
निंदरा, निंदरिया, निंदिया, निद्रा, नींद, श्वासहेति

A natural and periodic state of rest during which consciousness of the world is suspended.

He didn't get enough sleep last night.
Calm as a child in dreamless slumber.
sleep, slumber

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गाई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gaaee samanarthi shabd in Marathi.