अर्थ : एखाद्यास कर्ज देऊन ते परत मिळेल की नाही यासाठी विश्वासार्थ त्याची एखादी वस्तू आपल्याकडे ठेवणे.
उदाहरणे :
सावकाराने कित्येक शेतकर्यांच्या जमिनी गहाण ठेवल्या आहेत.
समानार्थी : गहाण ठेवणे, तारण ठेवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी को कुछ ऋण देकर उसके बदले में उसकी कोई चीज़ अपने पास रखना।
साहूकार ने कितने किसानों की ज़मीन गिरवी रखी है।अर्थ : एखाद्याकडून काही कर्ज घेऊन त्याबदल्यात एखादी वस्तू आपल्याकडे ठेवणे.
उदाहरणे :
मुलीच्या लग्नासाठी मंगलूने आपले शेत गहाण ठेवले.
समानार्थी : गहाण ठेवणे, तारण ठेवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी से कुछ ऋण लेकर उसके बदले कोई चीज़ उसके पास रखना।
बेटी का विवाह करने के लिए मंगलू ने अपना खेत गिरवी रखा।Put up as security or collateral.
mortgageगहाणवट ठेवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gahaanvat thevne samanarthi shabd in Marathi.