अर्थ : कृष्णस्तुतिपर काहीसा शृंगारिक असा भजनात वा तमाशात सादर केला जाणारा एक रचनाप्रकार.
उदाहरणे :
वरियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले ही एकनाथांची गवळण प्रसिद्ध आहे.
गवळण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gavlan samanarthi shabd in Marathi.