पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गळेपडू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गळेपडू   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : स्वतःचे काम करून घेण्यासाठी दुसऱ्यास त्रास होईपर्यंत आग्रह धरणारा.

उदाहरणे : त्याच्या नादी लागू नकोस तो फार गळेपडू मनुष्य आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गळेपडू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. galepdoo samanarthi shabd in Marathi.