अर्थ : गळ्याच्या भोवती असलेली शर्ट किंवा कोटाची पट्टी.
उदाहरणे :
कुरत्याच्या कॉलरवर वेलबुट्टी सुंदर दिसत होती
समानार्थी : कॉलर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
गळपट्टी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. galapattee samanarthi shabd in Marathi.