अर्थ : पूर्ण महिने न भरता गर्भ बाहेर येणे.
उदाहरणे :
गर्भपात टाळण्यासाठी वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करून घ्यावी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Termination of pregnancy.
abortionअर्थ : पूर्ण महिने न भरता गर्भ बाहेर येण्याची क्रिया.
उदाहरणे :
कधी कधी मार लागल्यामुळे देखील गर्भपात होतो.
समानार्थी : अॅबॉर्शन, गर्भच्युति, गर्भपतन, धुपाव
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चार महीने से कम का गर्भ गिरने या गिराने की क्रिया।
कभी-कभी चोट आदि लगने के कारण भी गर्भस्राव हो जाता है।Termination of pregnancy.
abortionगर्भपात व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. garbhapaat samanarthi shabd in Marathi.