पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गर्भधारणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : गर्भ राहण्याची अवस्था.

उदाहरणे : गर्भधारणेनंतर स्त्रियांच्या आरोग्याची अधिक काळजी घ्यायला हवी.

समानार्थी : गर्भसंभव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्त्री के गर्भ या पेट में पुरूष के वीर्य से जीव या प्राणी की सृष्टि का सूत्रपात।

ग्रंथों में अभिष्ट संतान की प्राप्ति के लिए गर्भाधान की निश्चित स्थिति एवं काल बताया गया है।
गर्भधारण, गर्भाधान, वीर्याधान

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गर्भधारणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. garbhadhaarnaa samanarthi shabd in Marathi.