अर्थ : गरमी वा ऊब आणणारा.
उदाहरणे :
ही दुलई खूप उबदार आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Having or producing a comfortable and agreeable degree of heat or imparting or maintaining heat.
A warm body.अर्थ : उत्तेजना मिळालेला.
उदाहरणे :
उत्तेजित व्यक्तीला समजावणे कठीण आहे.
समानार्थी : उत्तेजित
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : शरीरात गेला असता उष्णता निर्माण करणारा (औषध किंवा खाद्यपदार्थ).
उदाहरणे :
जायफळ,मिरजी, लवंग, तेजपान इत्यादी गरम मसाले आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
गरम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. garam samanarthi shabd in Marathi.