पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गरजू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गरजू   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : कशाची तरी आवश्यकता आहे अशी व्यक्ती.

उदाहरणे : ह्या रक्तपेढीतून गरजूंना विनामूल्य रक्त पुरवले जाते.

समानार्थी : गरजवंत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जिसे किसी वस्तु, काम आदि की आवश्यकता या जरूरत हो।

हमें जरूरतमंदों की मदद करनी चाहिए।
जरूरतमंद, जरूरतमन्द, ज़रूरतमंद, ज़रूरतमन्द

Needy people collectively.

They try to help the needy.
needy

गरजू   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : गरज असलेला.

उदाहरणे : गरजू विद्यार्थ्यांना सर्वानी मदत केली पाहिजे.

समानार्थी : गरजवंत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे आवश्यकता हो।

हमें ज़रूरमंद लोगों की मदद करनी चाहिए।
जरूरतमंद, जरूरतमन्द, ज़रूरतमंद, ज़रूरतमन्द

Demanding or needing attention, affection, or reassurance to an excessive degree.

needy
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्याला गरज आहे असा.

उदाहरणे : ती गरजू नाही आहे; तिला हवे ते ती खुशाल करेल.

समानार्थी : गरजवंत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे अपेक्षा हो।

मैं किसी का मोहताज नहीं हूँ, जो भी करूँगा अपने बल पर करूँगा।
अपेक्षक, अपेक्षी, मुहताज, मोहताज

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गरजू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. garjoo samanarthi shabd in Marathi.