सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : फळ इत्यादींचा आतील मऊ भाग.
उदाहरणे : उकडलेल्या कैरीचा गर काढून त्याचे पन्हे करतात.
समानार्थी : गरा, गाभा, गीर, दळ, बलक, मगज
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
फल के अंदर का कोमल अंश।
A soft moist part of a fruit.
स्थापित करा
गर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gar samanarthi shabd in Marathi.