सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : बाळसे धरलेला.
उदाहरणे : तिचे बाळ गुटगुटीत आहे.
समानार्थी : गुटगुटीत, गुबगुबीत, बाळसेदार
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
(बच्चा) जो अपने एक साल के अवधि में पुष्ट हो चुका हो।
स्थापित करा
गबदुल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gabdul samanarthi shabd in Marathi.