सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गदा धारण करणारा व्यक्ती.
उदाहरणे : एक गदाधारीच्या प्रहाराने एका धनुर्धारीस माघार घ्यावी लागली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
गदा धारण करने वाला व्यक्ति।
अर्थ : गदा धारण करणारा.
उदाहरणे : दोन गदाधारी योद्धा आपापसांत लढू लागले.
स्थापित करा
गदाधारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gadaadhaaree samanarthi shabd in Marathi.