पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गतानुगतिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गतानुगतिक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : परंपरेने चालत आलेल्या गोष्टींचा निमूट स्वीकार करणारा.

उदाहरणे : गतानुगतिक समाजाला नवीन विचार पटवून देण्यासाठी सुधारकांना खूप प्रयत्न करावे लागतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पुरातन परंपराओं का अंधानुसरण करने वाला।

गतानुगतिक समाज को नए विचारों से सहमत कराना आसान नहीं है।
गतानुगतिक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गतानुगतिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gataanugtik samanarthi shabd in Marathi.