पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गत   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : अस्तित्वाचा विशिष्ट प्रकार.

उदाहरणे : ही गाडी चांगल्या अवस्थेत आहे
तापामुळे त्याची ही काय अवस्था झाली आहे ती पाहा

समानार्थी : अवस्था, दशा, स्थिती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विषय, बात या घटना की कोई विशेष स्थिति।

क्रोध की अवस्था में किया गया काम ठीक नहीं होता।
उसकी क्या गति हो गई है।
अवस्था, अवस्थान, अहवाल, आलम, गत, गति, दशा, रूप, वृत्ति, सूरत, स्टेज, स्थानक, स्थिति, हाल, हालत

The way something is with respect to its main attributes.

The current state of knowledge.
His state of health.
In a weak financial state.
state

गत   विशेषण

१. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : घडून गेलेला.

उदाहरणे : गत सहा वर्षांच्या काळात त्याने एकदाही आपल्या नातेवाईंकाची चौकशी केली नाही.

समानार्थी : गेला, मागचा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बीता हुआ।

अतीत काल में नालंदा विश्व शिक्षा का केन्द्र था।
अतीत, अपेत, अर्दित, अवर्तमान, अवर्त्तमान, गत, गया, गुजरा, गुज़रा, पिछला, पुराना, बीता, भूत, विगत, व्यतीत

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gat samanarthi shabd in Marathi.