अर्थ : फल ज्योतिषातील एक संज्ञा.
उदाहरणे :
तीन गण मानले आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
फलित ज्योतिष का एक भाग जिसका विवाह आदि के समय पत्रिका मिलाने में उपयोग होता है।
ज्योतिष शास्त्र में मानव, देव और राक्षस, ये तीन गण होते हैं।अर्थ : छंदःशास्त्रात लघुगुरूनुसार केलेला तीन अक्षरांचा गट.
उदाहरणे :
य ह्या गणात पहिले अक्षर लघू व इतर दोन अक्षरे गुरू असतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
छंदशास्त्र के अनुसार लघु गुरु के आधार पर तीन वर्णों का समूह।
गणों की संख्या आठ मानी गई है और इसके अलावा पाँच मात्रिक गण अलग हैं।अर्थ : तमाशाच्या प्रारंभी सादर केले जाणारे ईश्वरस्तुतिपर गीत.
उदाहरणे :
गणानंतर गवळण सादर करतात.
गण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gan samanarthi shabd in Marathi.