सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लबाडीने केलेला अपहार किंवा कळत नकळत झालेल्या चुकीमुळे निर्माण झालेली मोठी समस्या.
उदाहरणे : बॅंकेच्या हिशेबात घोटाळा करून तो पळून गेला.
समानार्थी : अफरातफर, गोंधळ, गोलमाल, घोटाळा, घोळ, भानगड, हेराफेरी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जान-बूझकर या मनमाने ढंग से उत्पन्न की जाने वाली अथवा अपटुता के कारण होने वाली गड़बड़ी।
A fraudulent business scheme.
अर्थ : विस्मरणाने, नजरचुकीमुळे राहून गेलेली त्रुटी.
उदाहरणे : हिशेबात काही चूक राहू नये ह्याची काळजी घे.
समानार्थी : गफलत, घोटाळा, चूक, चूकभूल
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
भूल से, नज़र न जाने आदि के कारण रह जाने वाली त्रुटि।
स्थापित करा
गडबड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gadbad samanarthi shabd in Marathi.