पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गगन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गगन   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : ढग, सूर्य, चंद्र, तारे इत्यादी जिथे दिसतात ती पृथ्वीच्या वर अंतराळाचा घुमटाकार दिसणारा भाग.

उदाहरणे : आकाश काळ्या ढगांनी भरून आले

समानार्थी : अंबर, अस्मान, आकाश, आभाळ, , नभ, व्योम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The atmosphere and outer space as viewed from the earth.

sky
२. नाम

अर्थ : पंचमहाभूतांपैकी एक तत्त्व.

उदाहरणे : पंचमहाभूतांपैकी सर्वात प्रथम आकाशाची निर्मिती झाली होती.

समानार्थी : आकाश,


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शब्द, गुण से युक्त वह शून्य अनंत अवकाश जिसमें विश्व के सभी पदार्थ (सूर्य, चंद्र, ग्रह, उपग्रह आदि) स्थित हैं और जो सब पदार्थों में व्याप्त है और जिसे पंचमहाभूतों में से एक तत्व माना जाता है।

पंचमहाभूतों में सबसे पहले आकाश की ही उत्पत्ति हुई थी।
आकाश, , गगन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गगन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gagan samanarthi shabd in Marathi.