सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चंचल नाही असा.
उदाहरणे : राम हा गंभीर स्वभावाचा मुलगा आहे.
समानार्थी : शांत, स्थिर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो चंचल न हो।
Completely lacking in playfulness.
अर्थ : खूप गंभीर परिणाम असणारा.
उदाहरणे : हत्या हा एक गंभीर अपराध आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
बहुत गहरे परिणाम वाला।
स्थापित करा
गंभीर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gambheer samanarthi shabd in Marathi.