पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गंगावन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गंगावन   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वेणी किंवा आंबाड्यास पूरक म्हणून वापरण्याचे कृत्रिम केस.

उदाहरणे : अलीकडे आंबाड्याची पद्धत मागे पडल्याने गंगावनाचा वापर उणावला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रायः काले धागों, कृत्रिम बाल जैसी वस्तुओं आदि का वह लंबा लच्छा जो सिर के बालों के साथ गूँथकर उन्हें बाँधने और चोटी लंबी तथा सुन्दर बनाकर दिखाने के लिए प्रयोग किया जाता है।

मेरी चोटी कहीँ खो गई।
खजुरा, खजूरा, चोटी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गंगावन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gangaavan samanarthi shabd in Marathi.