अर्थ : खोबर्याचे तेल.
उदाहरणे :
खोबरेलाचा उपयोग केसांना व अंगाला लावण्यासाठी केला जातो.
समानार्थी : खोबरेल तेल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नारियल की गरी का तेल।
नारियल तेल का उपयोग बाल और बदन में लगाने के लिए किया जाता है।खोबरेल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khobrel samanarthi shabd in Marathi.