सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यात वारंवार खोकावे लागते असा आजार.
उदाहरणे : ह्या औषधाने माझा खोकला पूर्ण बरा झाला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
अधिक खाँसने का रोग।
अर्थ : उरातला वायू कंठाला हिसडा देत, आवाज करत बाहेर पडण्याची क्रिया.
उदाहरणे : मात्रा चाटल्याबरोबर त्याचा खोकला लगेच थांबला.
छाती का वायु कंठ को झटका देकर,आवाज करते हुए बाहर निकलने की क्रिया।
स्थापित करा
खोकला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khoklaa samanarthi shabd in Marathi.