अर्थ : मनोरंजनासाठी,स्पर्धा किंवा व्यायामाचा भाग म्हणून केली जाणारी क्रिया.
उदाहरणे :
यमुनेच्या तीरावर गोपाळांचा खेळ रंगला होता
समानार्थी : क्रीडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An amusement or pastime.
They played word games.अर्थ : खेळाचे प्रदर्शन.
उदाहरणे :
खेळची वेळ बदलली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
खेल का प्रदर्शन।
सर्कस के बाहर सूचना पट्ट पर लिखा था कि खेल का समय बदल दिया गया है।A difficult or unusual or dangerous feat. Usually done to gain attention.
stuntखेळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khel samanarthi shabd in Marathi.