अर्थ : एखादी वस्तू, व्यक्ती इत्यादीचे दुसरी व्यक्ती, वस्तू इत्यादींकडे त्याची शक्ती, सुंदरता इत्यादी गुणांमुळे त्याच्याकडे ओढले जाणे किंवा त्यास पसंत करू लागणे.
उदाहरणे :
गौतम बुद्धांचे तेज, त्यांची विद्वत्ता पाहून लाखो लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले.
समानार्थी : आकर्षित होणे, मंत्रमुग्ध होणे, मोहित होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी वस्तु,व्यक्ति आदि का दूसरी वस्तु, व्यक्ति आदि के पास उसकी शक्ति, सुंदरता, प्रेरणा आदि के द्वारा चले आना या उसे पसंद करने लगना।
बुद्ध की प्रतिभा एवं विद्वता को देखते हुए लाखों लोग उनकी ओर आकर्षित हुए।खेचणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khechne samanarthi shabd in Marathi.