पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खूप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खूप   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / प्रमाणदर्शक Quantity

अर्थ : खूप जास्त.

उदाहरणे : तो अत्यंत हुशार आहे

समानार्थी : अतिशय, अती, अत्यंत, अत्यधिक, जबरदस्त, जाम, फार

२. क्रियाविशेषण / प्रमाणदर्शक Quantity

अर्थ : जास्त प्रमाणात किंवा मोठ्या संख्येने.

उदाहरणे : तो खूप मेहनत करतो.
ह्या प्रदर्शनाला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

समानार्थी : पुष्कळ, फार, भरपूर, भरभरून, मायंदळ, मायंदळा, मायंदाल, मायंधाल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

To a very great degree or extent.

I feel a lot better.
We enjoyed ourselves very much.
She was very much interested.
This would help a great deal.
a good deal, a great deal, a lot, lots, much, very much
३. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : निपचित पडेपर्यंत.

उदाहरणे : पोलिसांनी त्याला बेदम मारले.

समानार्थी : बेदम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बुरी तरह से।

लोगों ने उसे अनैसे पीटा।
अनैसे

To a severe or serious degree.

Fingers so badly frozen they had to be amputated.
Badly injured.
A severely impaired heart.
Is gravely ill.
Was seriously ill.
badly, gravely, seriously, severely

खूप   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक

अर्थ : प्रमाणाने जास्त असलेला.

उदाहरणे : त्याच्याकडे खूप संपत्ती आहे.

समानार्थी : अगाध, अतिशय, अधिक, अपरिमित, आत्यंतिक, चिकार, चिक्कार, जास्त, पुष्कळ, प्रचंड, फार, बहुत, भरपूर, भरमसाट, भलता, भारी

२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : उणीव ठेवली नाही असा.

उदाहरणे : त्याने आपल्या मित्राला मनावण्याचे भरपूर प्रयत्न केले.

समानार्थी : भरपूर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

खूप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khoop samanarthi shabd in Marathi.