अर्थ : आत खडे असल्यामुळे खुळ खुळ वाजणारे मुलांचे एक खेळणे.
उदाहरणे :
खुळखुळा हाती देताच बाळ रडायचे थांबले
समानार्थी : डौर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बच्चों का वह खिलौना जिसे हिलाने से झुनझुन शब्द निकलता है।
वह झुनझुना बजाकर बच्चे का मन बहला रही है।A baby's toy that makes percussive noises when shaken.
rattleखुळखुळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khulkhulaa samanarthi shabd in Marathi.