सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पक्ष्यांना राहण्यासाठी तयार केलेले लाकडी किंवा लोखंडी असे खण असलेले घर.
उदाहरणे : जवळच्या खुराड्यातून खूप दुर्गंधी येते.
समानार्थी : खुराडे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पक्षियों के रहने के लिए काठ, लोहे आदि का बना हुआ ख़ानेदार घर।
An enclosure for confining livestock.
स्थापित करा
खुराड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khuraad samanarthi shabd in Marathi.