पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खुमारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खुमारी   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : नशा उतरताना येणारा थकवा.

उदाहरणे : खुमारीमुळे तो धड उठूही शकत नव्हता.

समानार्थी : खुमाई


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भाँग, शराब आदि का नशा उतरने के समय या उतर जाने के बाद की वह स्थिति जिसमें शरीर आलस्य से भरा होता है, आँखें चढ़ी होती हैं, गला सूख रहा होता है तथा तबीयत कुछ बेचैन सी रहती है।

खुमारी के कारण वह बिस्तर से उठ नहीं पा रहा है।
ख़ुमार, ख़ुमारी, खुमार, खुमारी

A temporary state resulting from excessive consumption of alcohol.

drunkenness, inebriation, inebriety, insobriety, intoxication, tipsiness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

खुमारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khumaaree samanarthi shabd in Marathi.