पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खीळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खीळ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : गळू किंवा पुळीच्या तोंडावर जमलेली पुवाची गोळी.

उदाहरणे : पुळीतील खीळ निसर्गतः मोकळी झालेली नसल्यास ती दाबली असता जखम होते.

२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : त्वचेच्या रंध्रात साचलेला मळ.

उदाहरणे : चेहर्‍यावर वाफ घेतल्याने खीळ इत्यादी निघून जातात.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

खीळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kheel samanarthi shabd in Marathi.