अर्थ : नाईलाज, दबाब या एखाद्या कारणामुळे मार, प्रहार इत्यादी सहन करणे.
उदाहरणे :
रमेशला पोलिसांचा मार खावा लागला.
अर्थ : नाईलाज, दबाव किंवा आसक्तीमुळे खाणे.
उदाहरणे :
मला शिळी चपाती खावी लागली.
खावा लागणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khaavaa laagne samanarthi shabd in Marathi.