अर्थ : कामाच्या सोयीसाठी केलेले भाग.
उदाहरणे :
तो ह्या संस्थेच्या कोणत्या विभागात काम करतो?
समानार्थी : विभाग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A specialized division of a large organization.
You'll find it in the hardware department.अर्थ : शासकिय विभाग किंवा सरकारी खाते.
उदाहरणे :
ही कामगिरी आता गुप्तचर खात्याकडे सोपवली.
समानार्थी : ब्युरो
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An administrative unit of government.
The Central Intelligence Agency.अर्थ : उपभोक्त्याच्या पैशाची बँकेकडे असलेले जमाखर्चाची नोंद ज्यातून तो कधीही पैसे काढू शकतो किंवा जमा करू शकतो.
उदाहरणे :
माझ्या खात्यात फक्त पाचशे रूपये आहेत..
समानार्थी : अकाऊंट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A formal contractual relationship established to provide for regular banking or brokerage or business services.
He asked to see the executive who handled his account.अर्थ : मंत्रीच्या देखरेखीत असलेला विभाग.
उदाहरणे :
नव्या मंत्र्याने खात्याचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी कर्मचार्यांना सहयोगाची विनंती केली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह विभाग जो किसी मंत्री की देख-रेख में हो।
नए मंत्री ने मंत्रालय के कार्य को सुचारू रूप से चलाने के लिए कर्मचारियों से सहयोग की अपील की।खाते व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khaate samanarthi shabd in Marathi.