अर्थ : खाण्याची वस्तू.
उदाहरणे :
त्या पहिलवानाला खूप खाणे लागते.
अर्थ : खाद्य पदार्थ तोंडाद्वारे पोटापर्यंत पोहचवणे.
उदाहरणे :
मी रोज चार भाकर्या खातो
समानार्थी : भक्षण करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : तुलनेने जास्त प्रमाणात वापर करणे.
उदाहरणे :
ही गाडी खूप पेट्रोल खाते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : वस्तू, वेळ इत्यादीचा योग्य उपयोग न करणे.
उदाहरणे :
त्याने उगीचच माझे दोन तास खाल्ले.
समानार्थी : वाया घालवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वस्तु, समय आदि का सही उपयोग न करना।
वह मेरे दो घंटे खा गया।खाणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khaane samanarthi shabd in Marathi.