पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खाकरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खाकरा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मैदा वा गव्हाच्या पिठात,मसाले,मीठ इत्यादी घालून बनवलेले पापडासारखे खाद्य.

उदाहरणे : मला मेथीचा खाकरा आवडतो.

समानार्थी : खाखरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मैदे या आटे का, पापड़ की तरह बना एक नमकीन खाद्य-वस्तु।

मुझे मेथी खाखरा बहुत पसंद है।
खाकरा, खाकरी, खाखरा, खाखरी

A particular item of prepared food.

She prepared a special dish for dinner.
dish
२. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

अर्थ : खाकरून काढलेला वा खाकरण्याने सुटलेला घशातील कफ.

उदाहरणे : आजोबांच्या खाखर्‍यात रक्त येत होते.
त्याने खाकरा थुंकून पाण्याचा घोट घेतला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खँखारने पर निकलने वाला गाढ़ा कफ या थूक।

दादीजी के खँखार में खून भी रहता है।
खँखार, खखार

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

खाकरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khaakraa samanarthi shabd in Marathi.