अर्थ : पिवळसर व भरड, हस्तकृतीची साखर.
उदाहरणे :
खांड चवीला अंबूस असते
समानार्थी : खांडसाखर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : टणक वस्तूचा तुकडा.
उदाहरणे :
सुपारीचे खांड तोंडात टाकून ते बोलू लागले.
खांड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khaand samanarthi shabd in Marathi.