सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पाप करणारी व्यक्ती.
उदाहरणे : त्या पाप्याला माफी मिळण्याची शक्यताच नाही.
समानार्थी : अधम, पतित, पातकी, पापकर्मी, पापी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जो पाप करे या पाप करनेवाला व्यक्ति।
A person who sins (without repenting).
स्थापित करा
खवीस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khavees samanarthi shabd in Marathi.