सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जमिनीत झालेला खोलगट भाग.
उदाहरणे : पावसाळ्याआधी सर्व खड्डे बुजवल्यास अपघात कमी होतील
समानार्थी : खड्डा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
गहरा तल या स्थान।
A sizeable hole (usually in the ground).
अर्थ : किल्ला, राजवाडा इत्यादींच्या भोवतालचा खड्डा.
उदाहरणे : देवगिरी किल्ल्याच्या चोहोबाजूंना खंदक खणलेले आहेत
समानार्थी : खंदक, खाई, चर, परिखा
वह गड्ढा जो किले के चारों और सुरक्षा के लिए खोदा जाता है।
Ditch dug as a fortification and usually filled with water.
अर्थ : कुंभारकामातील चाकाचा दांडा ज्यात रोविला जातो असा खड्डा.
उदाहरणे : कुंभाराने खळग्यात चाक रोविले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
कुम्हार के चाक का वह गड्ढा जिसमें डालकर चाक घुमाया जाता है।
स्थापित करा
खळगा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khalgaa samanarthi shabd in Marathi.