पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खरेपणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खरेपणा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : खरे असण्याचा भाव.

उदाहरणे : ह्या गोष्टीचा खरेपणा पडताळून पहायला हवा

समानार्थी : अस्सलपणा, सत्यता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Conformity to reality or actuality.

They debated the truth of the proposition.
The situation brought home to us the blunt truth of the military threat.
He was famous for the truth of his portraits.
He turned to religion in his search for eternal verities.
the true, trueness, truth, verity
२. नाम / अवस्था

अर्थ : विशुद्ध असण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : सोने पाहूनच सोनार त्याची शुद्धता सांगतो.

समानार्थी : विशुद्धता, शुद्धता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खरे अर्थात् निर्मल, शुद्ध अथवा निश्चल या स्पष्टवादी होने की अवस्था, गुण या भाव।

सुनार सोने का खरापन जाँच कर ही उसका क्रय करता है।
आज कल षट्कर्म या शुद्धि क्रिया योग में चिकित्सा समुदाय की बहुत रुचि जगी है।
खरापन, पाकी, पाकीजगी, पाकीज़गी, विशुद्धता, विशुद्धि, शुद्धता, शुद्धि

Being undiluted or unmixed with extraneous material.

pureness, purity
३. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : खरा असण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : त्याचा खरेपणा सर्वांना आवडला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सच्चा होने की अवस्था या भाव।

यह भी एक सच्चाई है कि वह आपको बहुत पसंद करता है।
सच्चाई, सच्चापन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

खरेपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kharepnaa samanarthi shabd in Marathi.