सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उकळणार्या पदार्थाचा आवाज.
उदाहरणे : पाण्यात चूना घातल्यावर खतखत असा आवाज होतो.
समानार्थी : खतखत, खळखळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
पानी गरम करने पर होनेवाला सनसन का शब्द।
अर्थ : मनापासून हसण्याची क्रिया.
उदाहरणे : विनोद कळल्यावर त्याला खदखद हसू आले.
समानार्थी : खदाखदा, खोखो
स्थापित करा
खदखद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khadkhad samanarthi shabd in Marathi.