अर्थ : दगडाचा लहान खंड.
उदाहरणे :
अनवाणी चालल्याने पायाला खडे टोचले
समानार्थी : खडी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : दगडाचा बारीक तुकडा.
उदाहरणे :
तीने तांदळांतले खडे काढले.
समानार्थी : खडळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : हिरा, माणिक इत्यादी मूल्यवान खनिज पदार्थ.
उदाहरणे :
रत्नांची आभूषणे बनवतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : क्षितिजाला समांतर नसलेला.
उदाहरणे :
एक उभी व एक आडवी रेष ओढ.
समानार्थी : उभा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो धरातल से सीधा ऊपर की ओर उठा हुआ।
खड़ी और आड़ी लकीरों के मिलान पर कोण बनता है।At right angles to the plane of the horizon or a base line.
A vertical camera angle.खडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khadaa samanarthi shabd in Marathi.